रेशन कार्ड लिस्टमध्ये तुमचं नाव तपासण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट या वेबसाईटवर जायचे आहे त्याची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे . इथे रेशन कार्ड पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर Ration Card Details On State Portals पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचं राज्य, जिल्हा निवडा. आता तुमचा ब्लॉक आणि इतर पुढील माहिती भरा.रेशन कार्डचा प्रकार निवडा. इथे समोर एक यादी दिसेल,