Kisan credit card yojana 2022 । ज्या pm किसान धारकांना असा SMS आला असेल तर त्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड लगेचच आपल्या मोबाईल वर SMS पहा.

किसान क्रेडिट कार्ड काय आहे त्याचे शेतकऱ्यांना काय फायदे जाणून घ्या सविस्तर माहिती आणि ह्या योजनेचे लाभार्थी व्हा

तुम्हाला माहिती आहेच की, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ₹160000 पर्यंत कर्ज मिळू शकते

आता ही योजना पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंतही पोहोचवली जात आहे. आता सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल. 

सरकारने सर्व बँकांना सर्व पीएम किसान लाभार्थ्यांची यादी तयार करण्यास आणि किसान क्रेडिट कार्डच्या लाभार्थ्यांच्या यादीशी जुळवून घेण्यास सांगितले आहे.  

जेणेकरुन अशा लोकांची यादी तयार करता येईल ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत आहे परंतु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळत नाही.